राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, राज्यपालांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले. पहिल्याच दिवशी विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला जोरदार धारेवर धरले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा … विधान परिषदेत पहिल्याच दिवशी गोंधळ; दानवे आक्रमक तर CM फडणवीसांचे स्पष्ट शब्दात उत्तरRead more