शिर्डीमध्ये भाजपच्या एकदिवसीय अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर तीव्र आरोप केले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीवर आरोप करत म्हटले की, शरद पवार यांनी १९७८ मध्ये आणि उद्धव ठाकरे यांनी … “अमित शहांच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची जोरदार प्रतिक्रिया; उद्धव ठाकरेंना दगाबाज ठरवणं हा बाळासाहेबांचा अपमान”Read more
narendra modi नरेंद्र मोदी
“बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी राज ठाकरेंचा वापर; संजय राऊतांचा आरोप”
विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकांकडे राजकीय पक्षांचा लक्ष केंद्रित होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे यांसह राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका लवकरच होऊ शकतात, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाने मुंबई … “बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी राज ठाकरेंचा वापर; संजय राऊतांचा आरोप”Read more
“आमच्यासाठी राज ठाकरे परके नाहीत, मात्र दुर्दैवाने विरोधकांच्या बाजूने उभे राहत आहेत”; संजय राऊत
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला होता. या परिस्थितीत दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र दोन्ही पक्षांनी याबाबत अधिकृतपणे काहीही स्पष्ट केले नाही. … “आमच्यासाठी राज ठाकरे परके नाहीत, मात्र दुर्दैवाने विरोधकांच्या बाजूने उभे राहत आहेत”; संजय राऊतRead more
“शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट; राजकीय चर्चाना उधाण!”
आज दिल्लीमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली. शरद पवार यांनी ही भेट राजकीय नसून शेतीच्या विषयाशी संबंधित असल्याचं सांगितलं. सध्या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यानंतर नवीन राजकीय … “शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट; राजकीय चर्चाना उधाण!”Read more
“उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल; बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना गप्प का?”
बांगलादेशमध्ये परिस्थिती सध्या अत्यंत चिंताजनक बनली आहे. अल्पसंख्याक हिंदू समुदायासह इतर धार्मिक समुदायांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले जात आहेत. बांगलादेशमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी … “उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल; बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना गप्प का?”Read more
“अजित पवार दिल्लीत, शिंदे मुंबईत; फडणवीसांनी स्पष्ट केली परिस्थिती”
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीस यांनी सांगितले, “मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींशी भेट घेणे एक पद्धत आहे. आज सकाळी पंतप्रधानांबरोबर महाराष्ट्रासंदर्भात दीर्घ चर्चा … “अजित पवार दिल्लीत, शिंदे मुंबईत; फडणवीसांनी स्पष्ट केली परिस्थिती”Read more
“महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले…”
कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली असून, याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने याच दिवशी मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित केला. मात्र, कर्नाटक पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, ज्यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर तणाव निर्माण झाला. या … “महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले…”Read more
“फडणवीसांच्या ‘महा’ शपथविधी सोहळ्यात काँग्रेसचे दिग्गज, अंबानींसह अनेक मोठ्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती”
आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि … “फडणवीसांच्या ‘महा’ शपथविधी सोहळ्यात काँग्रेसचे दिग्गज, अंबानींसह अनेक मोठ्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती”Read more
“महायुतीत मोठा उलटफेर! 5 डिसेंबरला फक्त हेच लोक शपथ घेणार, बाकीच्यांचे काय?”
महाराष्ट्रात महायुतीला मोठे बहुमत मिळून दहा दिवस झाले तरी सरकार स्थापन झालं नाही. आता अखेर महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे, जिथे मुख्यमंत्री आणि दोन डेप्युटी सीएम शपथ … “महायुतीत मोठा उलटफेर! 5 डिसेंबरला फक्त हेच लोक शपथ घेणार, बाकीच्यांचे काय?”Read more
“नव्या सरकारचा भव्य शपथविधी सोहळा, लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण, 22 राज्यांचे मुख्यमंत्री येणार..!”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असून, महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना ठाकरे गटाला मिळून फक्त 50 जागा मिळाल्या. तर भाजप 132 जागांवर … “नव्या सरकारचा भव्य शपथविधी सोहळा, लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण, 22 राज्यांचे मुख्यमंत्री येणार..!”Read more