संजय राऊत यांनी स्वबळावर लढण्याचे निर्धार व्यक्त केले असून, त्यांचा उद्देश कार्यकर्त्यांना जास्त संधी देण्याचा आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत शिवसेनेने स्वबळावर उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार, पक्षाने स्वबळावर निवडणुकीत भाग घेण्याचे निर्णय … “ठाकरे गटाचा स्वबळावर लढण्याचा निर्धार; संजय राऊत यांच्या भूमिकेला काँग्रेसचे समर्थन”Read more
mumbai मुंबई
“बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी राज ठाकरेंचा वापर; संजय राऊतांचा आरोप”
विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकांकडे राजकीय पक्षांचा लक्ष केंद्रित होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे यांसह राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका लवकरच होऊ शकतात, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाने मुंबई … “बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी राज ठाकरेंचा वापर; संजय राऊतांचा आरोप”Read more
“मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेतील आणखी एक नेत्याची नाराजी, अधिवेशन सोडून मुंबईला परतले”
मंत्रिपद न मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नाराजी अद्याप शांत झालेली नाही. तानाजी सावंत मंत्रिपदाची अपेक्षा पूर्ण न झाल्यावर नागपूर अधिवेशन सोडून गावाकडे परतले. त्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे देखील नाराज झाले आणि नागपूरचं अधिवेशन … “मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेतील आणखी एक नेत्याची नाराजी, अधिवेशन सोडून मुंबईला परतले”Read more
“‘दादाचा वादा म्हणजे काय, मी लल्लूपंजू आहे का?’; छगन भुजबळांचा अजित पवारांना तिखट सवाल”
रविवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, ज्यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तर काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली … “‘दादाचा वादा म्हणजे काय, मी लल्लूपंजू आहे का?’; छगन भुजबळांचा अजित पवारांना तिखट सवाल”Read more
“उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल; बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना गप्प का?”
बांगलादेशमध्ये परिस्थिती सध्या अत्यंत चिंताजनक बनली आहे. अल्पसंख्याक हिंदू समुदायासह इतर धार्मिक समुदायांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले जात आहेत. बांगलादेशमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी … “उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला सवाल; बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असताना गप्प का?”Read more
“फडणवीसांच्या ‘महा’ शपथविधी सोहळ्यात काँग्रेसचे दिग्गज, अंबानींसह अनेक मोठ्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती”
आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि … “फडणवीसांच्या ‘महा’ शपथविधी सोहळ्यात काँग्रेसचे दिग्गज, अंबानींसह अनेक मोठ्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती”Read more
“बाळ्यामामा म्हात्रे यांनी फडणवीस यांची भेट का घेतली? दिलं स्पष्ट उत्तर”
भिवंडी खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे त्यांच्यासोबत होते. त्यामुळे बाळ्यामामा म्हात्रे … “बाळ्यामामा म्हात्रे यांनी फडणवीस यांची भेट का घेतली? दिलं स्पष्ट उत्तर”Read more
“गृहमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदावर आज होणार निर्णय, मुंबईत राजकीय घडामोडींना वेग”
येत्या पाच डिसेंबरला महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाची मुंबईतील आझाद मैदानात तयारी सुरू आहे. एका बाजूला सत्तास्थापनेची तयारी सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदावरून सुरू असलेला गुंता सुटत … “गृहमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदावर आज होणार निर्णय, मुंबईत राजकीय घडामोडींना वेग”Read more