Mahesh Landge : पिंपरी । प्रतिनिधी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आम्ही महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्याची जनजागृती करण्यासाठी काही रिक्षाचालक व हितचिंतकांनी आपल्या रिक्षांवर हुड फलक लावले … संविधान भवन’ जनजागृती :….लांडगेंनी व्यक्त केली दिलगिरी! आंबेडकरांच्या फोटोखाली नाव छापल्याने विरोधकांचे राजकारणRead more