“शिंदे गटात प्रवेश अन् ठाकरे गटाला थेट आव्हान”; राजन साळवींचा जोरदार पलटवार!

“शिंदे गटात प्रवेश अन् ठाकरे गटाला थेट आव्हान”; राजन साळवींचा जोरदार पलटवार!

माजी आमदार राजन साळवी यांच्या भविष्यासंदर्भातील चर्चा अखेर संपुष्टात आली असून त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, आता … “शिंदे गटात प्रवेश अन् ठाकरे गटाला थेट आव्हान”; राजन साळवींचा जोरदार पलटवार!Read more