पुणे : महायुतीत ‘मावळ’ विधानसभेची जागा ही अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. येत्या एक दोन दिवसात उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर करण्यात येणार आहेत. परंतु याठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी उमेदवारीची मागणी केल्याने महायुतीतील हा वाद … मावळात भाजपच्या नेत्यांवर होणार निलंबणाची कारवाई ? मावळातील राजकीय वातावरण तापलं..!Read more