पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळीनिमित्त भाजपचे शहर चिटणीस लहू बालवडकर हे ‘लहू बालवडकर सोशल वेलफेअर’च्या माध्यमातून ‘सुरसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. यंदा ‘सुरसंध्या’ पर्वाचे चौथे वर्षे असून याही वर्षी श्रोत्यांना लोककलेच्या सुरांनी रंगलेली सांज … बालेवाडीत ‘सुरसंध्या’ कार्यक्रम यंदा जोरात गाजणार, ”𝑻𝒉𝒆 𝑭𝒐𝒍𝒌 आख्यान”, “अभंग ‘Repost’ चे आयोजनRead more