राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या ताज्या पुनर्रचनेवरून राजकीय चर्चांना जोर आला होता, कारण या समितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आले नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही महत्त्वाच्या मंत्र्यांचा समावेश असलेल्या … “डावलण्याच्या चर्चांनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिंदेंना आपत्ती समितीत स्थान”Read more
ajit pawar अजित पवार
शिवसेना आमदारांना डावलून अजित पवारांची बैठक; आमदारांचा अन्यायाचा आरोप!
रायगडमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात मतभेद उफाळल्याचे चित्र आहे. मंगळवारी (११ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. मात्र, या बैठकीसाठी जिल्ह्यातील शिवसेनेच्या तिन्ही … शिवसेना आमदारांना डावलून अजित पवारांची बैठक; आमदारांचा अन्यायाचा आरोप!Read more
“उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, कोल्हापुरात पवार गटात चांगलीच खळबळ”
उद्धवसेनेचा एक महत्त्वाचा पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्याला राष्ट्रवादीतूनच विरोध येऊ लागला आहे. पार्टीतील काही पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांच्या या निर्णयाविरोधातील भावना … “उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, कोल्हापुरात पवार गटात चांगलीच खळबळ”Read more
फडणवीसांची भेट घेतल्यानंतर भुजबळांनी दिले सूचक संकेत; भाजपात प्रवेशाची चर्चा तीव्र!
छगन भुजबळ महाराष्ट्रातील अनुभवी राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेता, राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झाले होते. त्यांच्या या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा इशारा देत होते. मंगळवारी रात्री … फडणवीसांची भेट घेतल्यानंतर भुजबळांनी दिले सूचक संकेत; भाजपात प्रवेशाची चर्चा तीव्र!Read more
“छगन भुजबळांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण; आम्ही एकत्र बसून मार्ग काढू”
अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. त्यांनी ही नाराजी खुल्या पद्धतीने व्यक्त केली आहे. त्यामुळे भुजबळ आगामी शिर्डी अधिवेशनात कशी भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष … “छगन भुजबळांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण; आम्ही एकत्र बसून मार्ग काढू”Read more
“पवार कुटुंबीय एकाच मंचावर; ताईंच्या हस्ते दादा-वहिनींचा सन्मान आणि कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन”
बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषक प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे एकाच मंचावर एकत्र आले. मयुरेश्वर अभयारण्यातील चिंकारा हरणाची प्रतिकृती खासदार सुप्रिया सुळे … “पवार कुटुंबीय एकाच मंचावर; ताईंच्या हस्ते दादा-वहिनींचा सन्मान आणि कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन”Read more
“राष्ट्रवादीच्या पराभवानंतर जयंत पाटील आक्रमक; कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुकीसाठी तयारी करण्याचे निर्देश”
शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला. या निवडणुकीत त्यांना अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले. या अपयशामुळे पक्षात निराशेचे वातावरण आहे तसेच नेतृत्वाबाबत चर्चा वाढल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित … “राष्ट्रवादीच्या पराभवानंतर जयंत पाटील आक्रमक; कार्यकर्त्यांना स्थानिक निवडणुकीसाठी तयारी करण्याचे निर्देश”Read more
“बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी राज ठाकरेंचा वापर; संजय राऊतांचा आरोप”
विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकांकडे राजकीय पक्षांचा लक्ष केंद्रित होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे यांसह राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका लवकरच होऊ शकतात, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाने मुंबई … “बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी राज ठाकरेंचा वापर; संजय राऊतांचा आरोप”Read more
“शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी मांडली ‘मन की बात'”
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यातील अनेक मंदिरांमध्ये भाविकांनी आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेतले. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपूर येथील विठोबाचे दर्शन घेत, त्याच वेळी विठोबाच्या चरणी साकडे घालून राज्यातील जनतेला सुख-समाधान … “शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी मांडली ‘मन की बात'”Read more
“छगन भुजबळांशी झालेल्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीसांचा खुलासा; सर्व मुद्दे केले स्पष्ट”
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर तीव्र विरोध व्यक्त झाला. विशेषतः अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त … “छगन भुजबळांशी झालेल्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीसांचा खुलासा; सर्व मुद्दे केले स्पष्ट”Read more